अलिकडच्या काळात समाजात घडणाऱ्या विविध घटनांचे पडसाद सोशल मीडियावर तात्काळ उमटतात. याचाच एक भाग म्हणजे आपला दीर्घकालीन प्रियकर आदित्य चोप्राशी बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने लग्न केल्यानंतर उदय चोप्रा या तिच्या दीरावरील अनेक विनोदी संदेश सोशल मीडियावर झळकले. #AdityaChopra बरोबर ‘Yash Uncle’ आणि ‘Italy’ हे (हॅश टॅग) शब्द टि्वटरवर ट्रेन्डिंगमध्ये आहेत. सोमवारी (२१ एप्रिल) आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांचा लग्नसोहळा पार पडला. राणी-आदित्याच्या लग्नानंतरचे उदय चोप्राबाबतचे काही विनोदी टि्वट्स येथे देत आहोत…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rani mukerjis wedding with aditya triggers jokes on brother in law uday chopra