दीपिका पादुकोणने तिच्या कुटुंबियांसमवेत मालदीव येथे ख्रिसमस सेलिब्रेशन केले. त्यानंतर आता तिचा तथाकथित प्रियकर रणवीर कपूरदेखील मालदिवला पोहचला असून हे दोघे तिथे नवीन वर्षाचे स्वागत करणार आहेत. बाजीराव मस्तानीचे चित्रीकरण पूर्ण करून तो मालदीवला पोहचला आहे. इब्राहीम नासिर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दीपिका आणि रणवीरचे छायाचित्र सध्या सोशल मिडीयावर फिरत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रेमीयुगुल गेल्यावर्षीप्रमाणे न्यू यॉर्कला जाऊन नववर्षाचे स्वागत करणार असल्याचे कळते.

Story img Loader