‘लुटेरा’ चित्रपटातील अभिनय दमदार होण्यासाठी देव आनंद यांचे चित्रपट पाहून प्रोत्साहन मिळाले असल्याचे अभिनेता रणवीर सिंगने म्हटले. २७ वर्षीय रणवीरने ‘बॅंड बाजा बारात’ या सिनेमातून आपल्या अभिनयाच्या करिअरला सुरूवात केली होती. ‘लुटेरा’ चित्रपटाच्या माध्यमातून पन्नासाव्या दशकाला श्रद्धांजली अपर्ण करु इच्छितो असे चित्रपटाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

Story img Loader