बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खानची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. सैफने या आधी अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न केले होते. सैफने अमृताला घटस्फोट का दिला आणि करीनाशी लग्न का केले? त्याचे कारण आता समोर आले आहे.

जेव्हा करीना आणि सैफ या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल सगळ्यांना कळले. तेव्हा त्यांच्यात असलेला वयाचा फरक हा चर्चेचा विषय ठरला होता. त्या आधी अमृताशी घटस्फोट झाल्यानंतर सैफ रोझा कॅटलानोसोबत रिलेशनशिपमध्ये होता.

Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls
तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार
Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
actor Imran Khan ex wife Avantika Malik comments on divorce
बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “जर मी…”

नुकत्याच एका मॅग्झिनला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला होता की, “मला एका हॉट आणि सुंदर मुलीश लग्न करायला आवडेल. हा हे असलं पाहिजे. विनोदी, सुंदर आणि कोणत्या ही गोष्टीवरून आपल्याला जज करणारी नसली पाहिजे. या तीन गोष्टी असणं महत्त्वाचं आहे.”

आणखी वाचा : ‘इन्स्पेक्टर साहेब बसले आहेत आणि एसपी साहेब…’, अक्षयच्या पोस्टवर कमेंट करत पोलिस अधिकाऱ्यांनी केले ट्रोल

याविषयी सैफ पुढे म्हणाला, “लग्न केल्यानंतर दुसऱ्या स्त्रीकडे बघून तिला हॉट बोलणं चुकीचं आहे. त्यामुळे पत्नी हॉट आणि सुंदर असली पाहिजे. माझे सुंदर मुलीशी लग्न व्हायला पाहिजे होते अशी माझी इच्छा आहे.”

आणखी वाचा : माधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित!

दरम्यान, अमृता आणि सैफमध्ये १३ वर्षांचा फरक होता. तर एकदा सैफ म्हणाला होता की “अमृता त्याला नेहमी जज करायची.” त्यानंतर सैफने करीनाशी लग्न केले. त्यांना तैमूर आणि जहांगीर अशी दोन मुलं आहेत.

Story img Loader