अमिताभ यांच्या बहुप्रतिक्षित ‘शमिताभ’ या चित्रपटाचा ऑडिओ पोस्टर प्रदर्शित झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा पोस्टर नवीन आणि वेगळा आहे.या ऑडिओमध्ये पत्रकार ‘शमिताभ’ला (अमिताभ बच्चन) चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत विचारत आहेत. अमिताभ बच्चनही या चित्रपटाबाबत फार उत्सुक असून त्यांनी हे ऑडिओ पोस्टर ट्विट केले आहे.
चित्रपट निर्मात्यांनी दोन पोस्टर्सही प्रदर्शित केले आहेत. यात अमिताभ आणि धनुषची झलक पाहावयास मिळते.
poster-1
दुस-या पोस्टरमध्ये कलाकारांचे नाव फार खुबीने टाकण्यात आले आहे.- धनुष शमिताभ बच्चन
poster-2
मात्र, एकाही पोस्टरमध्ये अक्षराची झलक दाखविलेली नाही.

Story img Loader