बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची धाकटी लेक रिया कपूरने गेल्या महिन्यात बॉयफ्रेंड करण बुलानीशी लग्न केले. रियाने अगदी साध्या पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, आता रिया आणि करण हे दोघे ही हनीमुनसाठी मालदिवला गेले आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

हे फोटो रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या पैकी एका फोटोत रियाने बिकिनी परिधान केली आहे. ती स्विमिंग पूलमध्ये आहे. तर करणने तिचा फोटो काढला आहे. हा फोटो शेअर करत ‘मुलांना आजीच्या घरी सोडून आली’, असे कॅप्शन रियाने दिले आहे. इथे मुलांचा अर्थ त्यांचे पाळिव श्वान आहे. तिच्या या फोटोवर आनंद अहुजा आणि अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony
वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण?
Groom from Dubai duped by Instagram bride
दुबईहून लग्नासाठी भारतात आला, इन्स्टाग्रामवरील नवरीनं जबर गंडवला; वरात घेऊन आलेल्या नवऱ्याची अजब फजिती
a husband expressing love for his wife in front of family
असा नवरा भेटायला नशीब लागतं! कुटुंबासमोर व्यक्त केलं बायकोवरचं प्रेम, पाहा Viral Video

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील भिडे गुरुजी आणि टप्पूमुळे चाहत्यांची चिंता वाढली

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Kapoor (@rheakapoor)

आणखी वाचा : ‘याला म्हणतात संस्कार’, बिग बींची नात आराध्याचा डान्सनंतर भजन गातानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

रिया आणि करणने १४ ऑगस्ट रोजी लग्न केले. रिया आणि करण १२ वर्षापासून एकमेकांना ओळखत आहे. रिया आणि करण यांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केले. कमी पाहुण्यांच्या उपस्थित त्यांनी लग्न केले.

Story img Loader