पूजा भटच्या ‘बॅड’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाकरिता अभिनेत्री रिचा चड्डाने सुरुवात केली आहे. याबाबत रिचाने ट्विट केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवाल रामन करत आहे.
‘बॅड’मध्ये पूजा रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. चित्रपटाची कथा १९८६ साली तिहार तुरंगातून फरार होणा-या सिरीयल किलर चार्ल्स शोबराज याच्यावर आधारित आहे.
रिचाने ‘फुकरे’ चित्रपटात साकारलेली भोली पंजाबन प्रेक्षकांना आवडली होती.

Story img Loader