यंदा नववर्ष स्वागताचा सोहळा काहीसा लवकर सुरू होणार आहे. कारण सरत्या वर्षाला आनंदाने निरोप देण्यासाठी सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाच्या सोनी मॅक्स आणि सोनी मॅक्स २ या वाहिन्या घेऊन आल्या आहेत काही सर्वोत्कृष्ट सिनेमे. आपल्याकडील सुपरहिट सिनेमांच्या मोठ्या यादीसह या दोन्ही वाहिन्या प्रत्येक दशकातील सुपरहिट सिनेमे दाखवून नवीन वर्षाचं स्वागत अधिक दिमाखदार करणार आहेत.

सोनी मॅक्सवरील ‘न्यू इअर फिल्म फेस्टिव्हल’मध्ये बॉलिवूड ब्लॉकबस्टर आणि दाक्षिणात्य डब सिनेमांचा समावेश आहे. ‘बाहुबली’, ‘सोनू के टिटू की स्वीटी’, ‘जनता गॅरेज’, ‘टायगर जिंदा है’ अशा विविध सिनेमांमधून प्रत्येकालाच आवडीचं काही पाहता येईल. ‘सुपर टॉकीज’ या महोत्सवाचा भाग म्हणून दाखवण्यात येणाऱ्या एव्हरग्रीन सिनेमांमध्ये ‘सूर्यवंशम’, ‘याराना’, ‘क्रांतीवीर’ यांसारखे काही सिनेमे आहेत.

सोनी मॅक्सवर पाहता येणारे सिनेमे-

२३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता- बाहुबली : द बिगनिंग
२४ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता- AAA
२५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता- थेराई
२६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता- जनता गॅरेज
२७ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता– रॅम्बो स्ट्रेट फॉरवर्ड
२८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता- सन ऑफ सत्यमूर्ती
२९ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता- बाहुबली : द कन्क्लुजन
३० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता- टायगर जिंदा है
३१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता- सोनू के टिटू की स्वीटी

सोनी मॅक्स २ वर पाहता येणारे सिनेमे-

२३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता- आमदनी अठ्ठनी खर्चा रुपय्या
२४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता- याराना
२५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता- हातीन है
२६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता- कोई..मिल गया
२७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता- क्रांतीवीर
२८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता- राजा की आयेगी बारात
२९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता- क्यों की.. मैं झूठ नहीं बोलता
३० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता- सूयवंशम
३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता- मुझसे दोस्ती करोगे

Story img Loader