डेंग्यू आणि मलेरियाने ग्रस्त असलेले ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आल्याचे सूत्रांकडून समजले. ६२ वर्षीय ऋषी कपूर यांना बुधवारी लिलावती रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने गुरुवारी रात्री त्यांना घरी पाठविण्यात आले. ऋषी कपूर यांची प्रकृती आता उत्तम असून, त्यांना गुरुवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचे कपूर कुटुंबियांच्या निकटवर्तीयाने वृत्तसंस्थेला माहिती दिली.
अभिनेते ऋषी कपूर रुग्णालयातून घरी परतले!
डेंग्यू आणि मलेरियाने ग्रस्त असलेले ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आल्याचे सूत्रांकडून समजले.
First published on: 31-10-2014 at 02:59 IST
TOPICSऋषी कपूरRishi KapoorबॉलिवूडBollywoodहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishi kapoor discharged from hospital