बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रितेश हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याते दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नेहमीच फनी व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना हसवणाऱ्या रितेशने सोशल मीडियावर आणखी एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा : व्हिडीओ मलायकाचा, पण मागच्या काकांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; पाहा व्हिडीओ

रितेशने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश लेग एक्सरसाइज करताना दिसत आहे. पण काही क्षणात रितेश लेग एक्सरसाइज केल्या नंतरची अवस्था रितेशने शेअर केली आहे. हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत, ‘लेग एक्सरसाइजचे साइड ईफेक्ट्स’ असे कॅप्शन रितेशने दिले आहे.

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

पाहा व्हिडीओ

आणखी वाचा : “सेलिब्रिटींनी प्रक्षोभक विधाने केली नाहीत तर…”, देशातील वाढत्या तणावावर मकरंद देशपांडेंचा सल्ला

नेहमीच पत्नी जिनिलियासोबत मजेदार व्हिडीओ बनवणाऱ्या रितेशचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अनेकांनी रितेशच्या या व्हिडीओवर धम्माल कमेंट केलं आहेत. पण यासोबतच काही बॉलिवूड सेलिब्रेटींनी देखील या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.

Story img Loader