बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान (saif ali khan) आणि त्याची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) यांची लोकप्रिय जोडी आहे. हे दोघंही त्यांच्या अभिनयासोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. यावेळी नेटकऱ्यांनी सैफला ट्रोल केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सैफ त्याच्या कुटूंबासोबत जेवणासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेला असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर त्याला ट्रोल करण्यात आले. सैफ हा त्याची मुलगी सारा, मुलगा इब्राहिम यांच्यासोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. याशिवाय सैफ करीना आणि तैमूरसोबत देखील जेवायला गेला होता. त्यानंतर काही कट्टरपंथीयांनी सैफला ट्रोल केले आहे. यामागचं कारणं म्हणजे, सध्या रमजानचे रोजे सुरु आहेत. तर सैफनं त्यानिमित्तानं रोजाचे उपवास न केल्यानं त्याला ट्रोल करण्यात आले आहे.

आणखी वाचा : “जेव्हा मुस्लीम बहुसंख्याक असतो तेव्हा हिंदू…”, शरद पवारांचं The Kashmir Files वरील वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा : “मी तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या पाया पडलो आणि तुम्ही…”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रीने दिलं उत्तर

आणखी वाचा : अनुष्का शर्मा मराठमोळ्या जेवणाच्या प्रेमात, फोटो शेअर करत म्हणाली…

आणखी वाचा : “दुश्मन…”, देवेंद्र फडणवीस यांना पाहून एकनाथ खडसेंनी गायलेल्या गाण्याची होतेय चर्चा

त्याचे हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याल्या ट्रोल केले आहे. नेटकऱ्यांनी ट्रोल करत त्याला रोजा पाळण्याचा सल्ला दिला आहे. तर एक नेटकरी म्हणाला, “तू कसा मुस्लिम आहेस, तुला रमजानचे महत्त्व कळत नाही का?” दुसरा नेटकरी म्हणाला, “तू तर रोजा पाळत नाही किमान मुलांना तरी धर्माबद्दल सांग.” सैफ लवकरच दाक्षिणात्य चित्रपट ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकमध्ये विक्रमच्या भूमिकेत दिसणार आहे.