छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे साक्षी तंवर. साक्षीने अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकली आहेत. तिच्या प्रत्येक भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. एकता कपूरची मालिका कहानी घर घर की मधील तिची पार्वती अग्रवालची भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. साक्षीने काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. पण तिने एका मालिकेत दिलेला किसिंग सीन चर्चेचा विषय ठरला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दूरदर्शनवरील ‘अलबेला सुर मेला’ या कार्यक्रमातून १९८८साली साक्षीने करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तिने आठ वर्षे कहानी घर घर की मालिकेत काम केले. त्यानंतर तिने ‘बडे अच्छे लगते हैं’मध्ये काम केले आहे. या मालिकेत तिने प्रिया कपूरची भूमिका साकारली होती. याच मालिकेतील सीन चर्चेचा विषय ठरला होता.
वाचा: Kissing सीनदरम्यान कट म्हटल्यानंतरही ‘या’ अभिनेत्री स्वत:ला थांबवू शकल्या नाहीत, पाचवे नाव वाचून बसेल धक्का

‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेत साक्षी आणि राम कपूर यांनी किसिंग सीन दिला होता. त्यानंतर या मालिकेने टीआरपीचे रेकॉर्ड ब्रेक केले होते. साक्षी आणि राम यांच्यामध्ये जवळपास १७ मिनिटांचा इंटिमेट सीन दाखवण्यात आला होता. या सीनमध्ये त्यांनी अनेक वर्षांनंतर लिपलॉक सीन शूट केला होता. त्यावेळी हा सीन चर्चेचा विषय ठरला होता.

साक्षीने आमिर खानचा चित्रपट ‘दंगल’मध्ये देखील काम केले आहे. तिने आमिर खानच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने ‘मोहल्ला अस्सी’ या चित्रपटातही काम केले. साक्षीने एका ९ महिन्याच्या मुलीला दत्तक घेतले आहे.