Anant Ambani and Radhika Merchant Haldi Ceremony: अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांचा हळदी समारंभ सोमवारी (८ जुलै रोजी) अँटिलियामध्ये पार पडला. त्यांच्या हळदी समारंभाला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अँटिलियामधील या हळदी समारंभाचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अनंत व राधिकाच्या हळदी समारंभाला भाईजान सलमान खान, रणवीर सिंह, ओरी, अनन्या पांडे, सारा अली खान, मानुषी छिल्लर, जान्हवी कपूर, शिखर पहारिया, बोनी कपूर, वेदांग रैना यांच्या अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. अँटिलियामध्ये मोठ्या थाटामाटात अनंत व राधिकाचा हळदी समारंभ पार पडला.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
MLA Sandeep Kshirsagar On Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? पोलिसांवर दबाव आहे का? संदीप क्षीरसागर स्पष्टच बोलले
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…

हळदी समारंभाला मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानी व त्यांची पत्नी टिना मुनीम पोहोचल्या होत्या. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गरबा नाईट, शिव पूजा ते सात फेरे! १४ जुलैपर्यंत असतील अनंत-राधिकाच्या लग्नाचे कार्यक्रम, कोणते समारंभ कुठे होणार?

या सोहळ्यात राधिका मर्चेंटचे वडील विरेन मर्चेंट हळदीने माखलेले पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले. अँटिलियामधून बाहेर पडतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अनंत-राधिकाच्या हळदी समारंभाला बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आला होता. कार्यक्रम संपल्यावर हळदीने माखलेला रणवीर गाडीजवळ जातानाचा त्याचा व्हिडीओ पापाराझींनी शेअर केला आहे.

Photos: ईशा अंबानीच्या सासूबाईंना पाहिलंत का? माजी पंतप्रधानांबरोबर केलं होतं काम, जाणून घ्या शिक्षण अन् बरंच काही…

अनंत-राधिकाच्या हळदी समारंभातील भाईजान सलमान खानच्या साध्या लूकने लक्ष वेधून घेतलं.

अनंत राधिकाच्या हळदी समारंभात मुकेश अंबानी व त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यांच्या लूकने लक्ष वेधून घेतलं.

अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या हळदी समारंभाला ईशा अंबानीचे सासरे अजय पिरामल यांनी हजेरी लावली होती. त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अनंत व राधिकाचे लग्न १२ जुलै रोजी होणार आहे. त्यांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त दुपारी ३ वाजता आहे. लग्नाचे फेरे अँटिलिया येथे होणार आहेत. यानंतर १३ जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता आशीर्वाद समारंभ होईल. नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटर इथे सहा वाजार हा समारंभ होईल. आशीर्वाद समारंभ हे एकप्रकारचे मिनी रिसेप्शन असेल आणि यात मोजकेच लोक सहभागी होतील. यानंतर १४ जुलै रोजी शेवटचे रिसेप्शन होणार आहे, ज्यामध्ये मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात येईल.

Story img Loader