बॉलीवूड स्टार सलमान खानच्या ‘दबंग-३’ साठी २०१७ सालच्या ‘ईद’चा मुहुर्त निश्चित करण्यात आला आहे. ‘दबंग’ चित्रपटाच्या यशानंतर ‘दबंग-२’ ने देखील तिकीटबारीवर चांगली कमाई केली. यापाठोपाठ आता दबंगचा तिसरा सिक्वल देखील चित्रीत करण्यात येणार आहे. सुत्रांनी दिलीलेल्या माहितीनुसार सलमान खान आपल्या आगामी ‘सुलतान’ चित्रपटाच्या चित्रीकरण संपल्यानंतर दबंग-३ च्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. ‘सुलतान’ चित्रपट २०१६ सालच्या ईदमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. तर, ‘दबंग-३’ साठी २०१७ च्या ईदचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.

Story img Loader