‘दबंग’, ‘दबंग २’, ‘एक था टायगर’ या चित्रपटांच्या रांगेत आता ‘बजरंगी भाईजान’ येत आहे. कारण, ईद दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होईल. काही दिवसांपूर्वीच आमिर आणि शाहरुखने चित्रपटाचा फर्स्टलूक प्रदर्शित केला होता.
या चित्रपटाला प्रदर्शित होण्यास अजून अवकाश असला तरी चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक मेकिंग टीझर प्रदर्शित केला आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही भावनिक क्षण या टीझरमध्ये आहेत. ‘बजरंगी भाईजान’ची मेकिंग लवकरचं प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Story img Loader