बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. साराने सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साराने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये साराने सारा कधी स्विमिंग पूलमध्ये, कधी किचनमध्ये तर कधी बाल्कनीत दिसत आहे. या व्हिडीओ साराच्या कोणत्या फोटोशूटमधला आहे. हा व्हिडीओ शेअर करत “Pool, bungalow and Sun. Sara is having lots of fun”, असे कॅप्शन साराने दिले आहे. साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : “परत असं घोड्यावर बसायचं नाही”, अमोल कोल्हेंना मिळाली तंबी

आणखी वाचा : “I love myself but…”, रितेशन शेअर केला जिनिलियासोबतचा रोमँटिक व्हिडीओ

साराचा ‘अतरंगी रे’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सारा अक्षय कुमार आणि धनुषसोबत दिसली होती. या व्यतिरिक्त सारा विक्की कौशलसोबत लक्ष्मण उत्तेरकर यांच्या चित्रपटात दिसणार आहे.

आणखी वाचा : “पापा की परी बॉक्स ऑफिसवर करणार २०० कोटी रुपयांचा चुराडा”, कंगनाने पुन्हा एकदा साधला आलिया भट्टवर निशाणा

या चित्रपटात ‘फॅमिली मॅन’ फेम शारिब हाश्मी दिसणार आहे. लक्ष्मण उत्तेरकर यांनी ‘मिमी’ आणि ‘लुका छिपी’ अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तर विक्की आणि आणि सारा या दोघांनी त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग संपवले आहे.