अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला क्रूझवरील पार्टीप्रकरणी उच्च न्यायालयाने अखेर गुरुवारी जामीन मंजूर केला. आर्यनसह त्याचा मित्र आणि प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट व मुनमुन धमेचा यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला. तब्बल २५ दिवसानंतर आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर शाहरुखच्या ‘मन्नत’ निवासस्थानाच्या बाहेर चाहत्यांनी पोस्टर दाखवत, फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी शाहरुखच्या चाहत्यांनी आर्यनला प्रिन्स खान असं म्हटल्याचं पोस्टर्सवर पहायला मिळालं. पाहुयात या सेलिब्रेशनची काही दृष्यं…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.