फराह खानच्या ‘ओम ओम शांती ओम’ चित्रपटातील ‘दर्द ऐ डिस्को’ हे गाणे शाहरूख खानच्या सिक्सपॅकमधील परफॉर्मन्समुळे प्रचंड गाजले होते. त्यानंतर शाहरूख खान पडद्यावर अशाप्रकारच्या रूपात दिसला नव्हता. फराह खानच्या आगामी ‘हॅपी न्यू ईयर’ चित्रपटात शाहरुख खान पुन्हा एकदा पिळदार शरीरयष्टीत पहायला मिळणार आहे. ‘हॅपी न्यू ईयर’मध्ये शाहरूख संपूर्ण चित्रपटभर अथवा एखाद्या गाण्यापुरताच सिक्स पॅकमध्ये पहायला मिळणार याबद्दल अजून निश्चित माहिती मिळालेली नाही.   

Story img Loader