शाहरूख खानचा अभिनय असलेला आगामी चित्रपट ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा ट्रेलर युट्युबवर केवळ चार दिवसांत २० लाखांपेक्षा जास्त वेळा बघितला गेला.  रोहित शेट्टी दिग्दर्शित या अॅक्शन-कॉमेडी चित्रपटात दीपिका पदुकोण दक्षिण भारतीय मुलीची भूमिका साकारत आहे. शाहरूख आणि दीपिकाने या आधी २००७ साली आलेला सुपरहीट चित्रपट ‘ओम शांति ओम’ मध्ये एकत्र काम केले होते. रोहित शेट्टीबरोबर त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.
४७ वर्षीय शाहरूख खान या चित्रपटात राहुल नावाची व्यक्तिरेखा करत आहे, जे त्याचे मोठ्या पडद्यावरील लोकप्रिय नाव आहे. यूटीव्ही मोशन पिक्चर्स आणि रेड चिलीज् एंटरटेनमेंटचा हा चित्रपट ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.

शाहरूख आणि दीपिकाच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ चा ट्रेलर पहा

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Deepika Padukone returns to mumbai with Baby Dua
Video: दीपिका पादुकोण तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन परतली मुंबईत, दुआचा पहिला व्हिडीओ पाहिलात का?

Story img Loader