लाखो मुलींच्या हृदयावर राज्य करणारा शाहिद कपूर लवकरच हैदर चित्रपटात झळकणार आहे. शाहिदने नुकताच वडिल पंकज कपूर यांचा ६०वा वाढदिवस साजरा केला.
शाहिदने गुरुवारी (२९मे) पंकज कपूर यांना एक नवी मर्सडिज कार भेट स्वरुपात दिली. कपूर कुटुंबाने मुंबईतील नाइटक्लबमध्ये बर्थडे सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनला विद्या बालन, दिया मिर्झा, सुधीर मिश्रा आणि विधू विनोद चोप्रा उपस्थित होते.

Story img Loader