बॉलीवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर जुलैच्या पहिल्या आठवड्यात बोहल्यावर चढणार असल्याची बातमी यापूर्वीच आली होती. मात्र, त्याच्या लग्नाची तारीख, ठिकाण आणि इतर माहिती इतके दिवस गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. अखेर बुधवारी शाहिदच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिका शेअर करण्यात आली आहे. येत्या ७ जुलैला शाहिदचा विवाह सोहळा पार पडणार आहे. शाहिदची लग्न पत्रिका आकर्षणाचा विषय ठरत आहे. एव्हाना शाहिद आणि मीराच्या घरी वऱहाडी मंडळी येण्यास सुरूवात झाली असेलही. अतिशय आकर्षक पद्धतीने शाहिद-मीराच्या लग्नाच्या पत्रिकेचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. गुडगाव येथील ऑबोरॉय हॉटेलमध्ये ७ जुलै रोजी मोजके मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत शाहिद विवाह बंधनात अडकणार आहे. त्यानंतर १२ जुलै रोजी मुंबईत भव्य रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

shahid-wedding-card

Abhishek Gaonkar and Sonalee Gurav
“माझ्या वडिलांचा विरोध…”, सोनाली अन् अभिषेक गावकरने सांगितला लव्ह स्टोरीचा रंजक किस्सा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls
तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Couple Murdered Daughter In Law
Crime News : विष मिसळलेली ताडी दिली अन् दगडाने ठेचून… मुलाने मनाविरुद्ध लग्न केले, सासू-सासऱ्याने सुनेला संपवले
actor Imran Khan ex wife Avantika Malik comments on divorce
बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “जर मी…”

 

Story img Loader