बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत शाहिद त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. शाहीदची बहिणी सनाह कपूर नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. सनहा ही अभिनेता पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांची मुलगी आहे. तिच्या लग्नाचे काही फोटो शेअर करत शाहिदने तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शाहिदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सनाहसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत “वेळ कसा जातो ना, आज माझी लहान बिट्टो वधू झाली आहे. सर्वजण खूप लवकर मोठे झाले आहेत माझ्या लहान बहिणीच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. प्रिय सनाह तुला आणि मयंकला खूप खूप शुभेच्छा!” , असे कॅप्शन शाहिदने दिले आहे.

आणखी वाचा : “जे परिधान केलं आहेस ते पण…”, ब्रालेस फोटोमुळे बिग बॉस फेम निक्की तांबोळी झाली ट्रोल

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

आणखी वाचा : ‘पावनखिंड’ साजरा करताय…; चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळता प्रतिसाद पाहता चिन्मय मांडलेकरने शेअर भावूक पोस्ट

मयंक हा सीमा पाहवा आणि मनोज पाहवा यांचा मुलगा आहे. तर शाहिद आणि सनहाने शानदार या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. दरम्यान, शाहीद आणि मिराने या आधी सनहाच्या लग्नातील त्यांचे काही फोटो शेअर केले होते. त्यासोबत मिराने मिशाचा देखील फोटो शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.