बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांचे सेल्फी टाकण्यात अग्रेसर आहेत असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाहीत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीची अपडेट ते त्यांच्या चाहत्यांना सेल्फी प्रसिद्ध करून देत असतात. असेच काही सेल्फी प्रसिद्ध केले आहेत ते शाहिद कपूरने.
शाहिदने इन्स्टाग्राम या सोशल साइटवर तीन फोटोंचा एक कोलाज टाकला आहे. अगदी टॉवेलवरचेसुद्धा फोटो टाकणा-या शाहिदने यावेळी पहाटे उठल्यावरच्या त्याच्या वेगवेगळ्या मूडना कॅमे-यात कैद केले. त्याला त्याने #RubbishSelfie असा टॅगही दिला आहे.
shahid-instagram

Story img Loader