नवविवाहित शाहिद कपूर त्याची पत्नी मीरासोबत आपला पहिला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहिद कपूरला ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या प्लॅन्स बद्दल विचारले असता त्याने सोनाक्षी सिन्हाकडे माईक देउन बोलणे टाळले. अखेर अनिल कपूरने पुढाकार घेऊन शाहिद त्याची पत्नी मीरासह बाहेर जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर खूप वेळानंतर शाहिदने यावर आपले मौन सोडले आणि तो म्हणाला ‘मी माझ्या पत्नीसोबत बाहेर जाणार आहे. नक्कीच आम्ही दोघे एकमेकांसोबत चांगला वेळ व्यथित करू’.
शाहिद गेल्याच वर्षी जुलै मध्ये मीरा सोबत विवाहबंधनात अडकला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoors valentines day plan with mira will do lovey dovey things