बॉलीवूड बादशाह, किंग खान, राहुल अशा अनेक नावांनी बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान प्रसिद्ध आहे. पण, या शाहरुख खानचे खरे नाव तुम्हाला माहित आहे का? नाही ना.. शाहरुखचे खरे नाव आहे ‘अब्दुल रेहमान खान’. शाहरुखच्या जन्मानंतर त्याच्या आजीने हे नाव ठेवले होते.
केवळ शाहरुख खान हा एकमेव अभिनेता नाही ज्याने आपले नाव बदलले तर असे अनेक बॉलीवूड अभिनेता आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी काही ना काही कारणास्तव आपली नावे बदलली आहेत. त्यातील काही कलाकार तर तुम्हाला माहितचं असतील.
१. रजनीकांत- शिवाजीराव गायकवाड
२. अक्षय कुमार- राजीव हरी ओम भाटीया
३. दिलीप कुमार- युसूफ खान
४. देव आनंद- देवदत्त पिशोरीमल आनंद
५. अजय देवगन- विशाल विरू देवगन
६. गोविंदा- गोविंद अरुण अहुजा
७. महिमा चौधरी- रितु
८. जॉन अब्राहम- फरहान
९. शिल्पा शेट्टी- अश्विनी शेट्टी
१०. जिया खान- नफीसा
११. रेखा- भानुरेखा गनेसन

Story img Loader