बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. राजच्या अटकेनंतर शिल्पा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसली नाही. आता अशा चर्चा आहेत की पतीच्या अटकेनंतर शिल्पा पहिल्यांदा कोणत्या कार्यक्रमात दिसू शकते.

खरं तर, कोविड-१९ रिलीफ फंडसाठी पैसे गोळा करण्यासाठी ‘We For India: Saving Lives, Protecting Livelihoods’ हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात अर्जुन कपूर, दिया मिर्झा, एड शिरीन, करण जोहर, परिणीती चोप्रा, सैफ अली खाना, सारा अली खान आणि स्टीव्हन स्पीलबर्ग उपस्थित राहणार आहेत. तर या सगळ्यांसोबत शिल्पा शेट्टी देखील या कार्यक्रमान उपस्थित राहू शकते अशा चर्चा सुरु आहेत.

लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
Lal Bahadur Shastri Death : लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
chandrapur tirupati balaji loksatta news
बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा, पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून…
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : महाविकास आघाडी तुटणार? संजय शिरसाटांचा मोठा दावा; म्हणाले, ‘शरद पवारांचा गट लवकरच सत्तेत…’
Tharla Tar Mag Promo
ठरलं तर मग : अर्जुन पोहोचला बायकोच्या माहेरी, एकत्र पतंग उडवताना मधुभाऊंची एन्ट्री! पुढे जावयाने केलं असं काही…; पाहा प्रोमो
tharla tar mag taking leap or not netizens asked jui gadkari
‘ठरलं तर मग’ मालिकेत लीप येणार का? जुई गडकरीचं सगळ्या चर्चांवर स्पष्टीकरण; म्हणाली, “कृपया…”
Former Shiv Sena MLA Uddhav Thackeray Sanjay Ghatge is on the way to join BJP
कागलमध्ये घाटगे विरुद्ध घाटगे
Sameer Wankhede statement on Aryan Khan case
Sameer Wankhede : समीर वानखेडे आर्यन खान प्रकरणाबाबत म्हणाले, “मला जर संधी मिळाली तर मी पुन्हा…”

आणखी वाचा : ९० किलो वजन ते ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राचा संपूर्ण प्रवास पाहून अभिनेता थक्क, म्हणाला…

आणखी वाचा : ‘दिग्दर्शकासोबत शारीरिक संबंध आणि…’, नर्गिस फाखरीने केला धक्कादायक खुलासा

या कार्यक्रमातून मिळाले पैसे हे ऑक्सिजन कन्सेंट्रेटर, व्हेंटिलेटर, औषधे, आयसीयू युनिट बनवण्यासाठी वापरण्यात येतील. हा कार्यक्रम ३ तासांचा असणार हा कार्यक्रम फेसबूकवर लाईव्ह असेल. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजकुमार राव करणार आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ मध्ये परिक्षक म्हणून ही दिसली नाही.

Story img Loader