आगामी ‘ढिश्क्याव’ चित्रपटात शिल्पा शेट्टी शिकागो ट्रूप डान्सर्ससोबत आयटम नंबरवर थिरकताना दिसणार आहे. या गाण्यात हरमन बवेजाही शिल्पासोबत नृत्य करताना दिसेल.
‘तू मेरे टाइप का नहीं है’ असे गाण्याचे बोल असून, या आयटम नंबरसाठी शिकागोच्या प्रसिद्ध ट्रूप डान्सचा नृत्य प्रकार निवडण्यात आला आहे. इतकेच नाही तर या आयटम नंबरसाठी ट्रूप डान्सर्सना भारतात बोलविण्यात आले आहे. शिल्पा शेट्टी, हरमन बवेजा आणि ट्रूप डान्सर्स अशी तिगडी या आयटम नंबरवर थिरकताना दिसणार आहे.
शिकागो ट्रूप डान्सर्ससोबत शिल्पाचा आयटम नंबर
आगामी 'ढिश्क्याव' चित्रपटात शिल्पा शेट्टी शिकागो ट्रूप डान्सर्ससोबत आयटम नंबरवर थिरकताना दिसणार आहे.

First published on: 10-03-2014 at 12:26 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpas itam number with chicago troop dancers