छोट्या पडद्यावरील मराठी अभिनेत्री ‘राजा रानीची गं जोड ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील प्रत्येक कलाकारा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसतात. या मालिकेत संजीवनी ढालेपाटील ही भूमिका शिवानी सोनार अभिनेत्री साकारते. शिवानी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune
Pune Video : पुण्यातील सुंदर श्रीमद् भगवत गीता मंदिर पाहिले आहे का? कुठे आहे हे मंदिर, जाणून घ्या
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”

शिवानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ढालेपाटलांच्या तीनही सुना डान्स करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर Jiggle Jiggle Thumka Remix हे गाणं व्हायरल होतं आहे आणि याच गाण्यावर त्यांनी डान्स केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत “ढालेपाटलांच्या सूना काई ऐकना”, असे कॅप्शन शिवानीने दिले आहे.

आणखी वाचा : धनंजय मानेच्या नावाने मीम्सचं पेज चालवणाऱ्याची अशोक सराफांनी घेतली शाळा, फोटो शेअर करत; म्हणाला…

पाहा व्हिडीओ

आणखी वाचा : “आधी ताई म्हणाला आणि नंतर…”, ४८ वर्षांच्या अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

मालिकेत संजीवनी एका गुन्हेगाराला बेदम मारताना दिसते आणि तिच्या या कृत्यामुळे रणजित ढालेपाटील तिला सक्तीच्या रजेवर पाठवतो. तिचं डोकं ठिकाणावर नाही असं कारण देऊन तिला या रजेवर पाठवलं जातं असं नव्या प्रोमोमध्ये दिसून येत आहे. प्रोमोमध्ये जरी तणाव वाढवणारं दृश्य दिसत असेल तरी ऑफ स्क्रीन मात्र मालिकेतील कलाकार एकदम भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांची बरीच पसंती मिळाली आहे.

Story img Loader