शुबमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावलं. त्याने ८७ चेंडूत आपले शतक पूर्ण केलं. त्यानंतर त्याने १४५ चेंडूत पहिले द्विशतक पूर्ण केलं. त्याचबरोबरीने वनडे फॉरमॅटमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. शुबमनचं सारेच जण कौतुक करत आहेत. आपल्या कामगिरीमुळे चर्चेत असणारा शुबमन त्याच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला.

आणखी वाचा – ‘पठाण’साठी शाहरुख खानने घेतलं ‘इतके’ कोटी मानधन, दीपिका पदुकोण व जॉन अब्राहमला मिळाले पाचपट कमी पैसे

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
akshay kelkar girlfriend sadhana kakatkar
१० वर्षे नातं ठेवलं गुपित; अखेर दिली प्रेमाची कबुली! अक्षय केळकरची ‘रमा’ आहे तरी कोण? पोस्ट शेअर करत म्हणाली, “त्याने वचन…”

शुबमनच्या लव्ह लाइफबाबत आजवर अनेक चर्चा रंगल्या. अभिनेत्री सारा अली खानबरोबर त्याचं नाव जोडलं गेलं. त्याचबरोबरीने आणखी एका साराशी शुबमनचं नातं असल्याची चर्चा सुरु झाली. ती सारा म्हणजे सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर. शुबमनलाही एका मुलाखतीदरम्यान त्याच्या रिलेशनशिपबाबत विचारण्यात आलं.

२३ वर्षीय शुबमनला एका टॉकशोमध्ये “तू सारा अली खानला डेट करत आहेस का?” असं विचारण्यात आलं. यावेळी तो “बहुतेक” असं म्हणाला होता. शिवाय साराबरोबरचे त्याचे बरेच फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. या दोघांचे दुबईमधीलही एकत्र फोटो सगळ्यांसमोर आले.

आणखी वाचा – Video : पाठ दाबली, अंगावर बसली अन्…; प्रार्थना बेहरेचा नवऱ्याबरोबरचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल, सहकलाकार म्हणाली, “दाखवायचे दात…”

सारा अली खानशी शुबमन गिलचं नाव जोडलं जात असताना सारा तेंडुलकरशी त्याचं असलेलं नातं चर्चेत आलं. मात्र अद्यापही सारा तेंडुलकर व शुबमनचे कोणतेच एकत्रित फोटो व्हायरल झालेले नाहीत. पण शुबमनसह सारा तेंडुलकर व सारा अली खाननेही त्यांच्या नात्याबाबत मौनव्रत कायम पाळलं आहे.

Story img Loader