सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अलीकडेच या दोघांनी त्यांच्या स्पेन, फ्रान्स ट्रीपचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. आता सिद्धार्थ-मितालीने एका रॅपिड फायर क्वीजचा (प्रश्नोउत्तरं) व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : “ना पैसा, ना काम…” प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, “बिग बॉस ओटीटीची ऑफर आली अन्…”

Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
True love Viral Video
‘बायको, तू फक्त साथ दे..’ खऱ्या प्रेमाचं उदाहरण दाखविणारा सुंदर VIDEO एकदा पाहाच…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल

मराठी कलाविश्वातील या क्यूट कपलने अलीकडेच ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या संस्थेमध्ये हजेरी लावली होती. यावेळी सिद्धार्थ-मितालीला तुमच्या दोघांमध्ये सर्वात चांगलं जेवण कोण बनवतं असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सिद्धार्थ म्हणाला, “यात मला काहीच शंका नाही की, मिताली उत्तम जेवण बनवते… मी उगाचचं मालवणी बायको नाही केली.” यानंतर दोघेही हसू लागतात.

हेही वाचा : बॉलीवूड की साऊथ काय निवडशील? दृश्यम फेम अभिनेत्रीने स्पष्टच सांगितले; म्हणाली, “कितीही मोठा स्टार असो…”

सिद्धार्थ-मितालीला रॅपिड फायर राऊंडमध्ये पुढे दोघांमध्ये कोण सॉरी पटकन बोलतं? असा प्रश्न विचारण्यात येतो, याला उत्तर देताना सिद्धार्थ म्हणाला, “अर्थात मीच सॉरी बोलतो, कारण मला भूक लागते आणि मी पटकन सॉरी बोलून मोकळा होतो.” तसेच व्हिडीओच्या शेवटी दोघांमध्ये सिद्धार्थ जास्त प्रेमळ असल्याचे मितालीनं सांगितलं.

हेही वाचा : ‘आदिपुरुष’नंतर क्रिती सेनॉन दिसणार रोमॅंटिक भूमिकेत, ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याबरोबर शेअर करणार स्क्रीन

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी उत्तम जेवण बनवता येतं म्हणून मितालीचं कौतुक करीत आहे. दरम्यान, सिद्धार्थ लवकरच त्याच्या बहुचर्चित ‘झिम्मा २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader