बॉलीवूडमधली प्रेक्षकांची आवडती जोडी असलेल्या रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोजा देशमुख यांनी आपल्या लाडक्या चिमुकल्याचे छायाचित्र ट्विट केले आहे. लाल-पांढ-या रंगाचे कपडे आणि डोक्यावर नाताळबाबाची टोपी घातलेल्या चिमुरडा रिआन त्याच्या चिमुकल्या हातांनी डोळे चोळताना दिसतो.
२५ नोव्हेंबरला जन्मलेला रिआन रितेश देशमुखला आता एक महिन्याचा झाला आहे.

Story img Loader