छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉसला ओळखले जाते. काही महिन्यांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला बिग बॉस ओटीटी हा कार्यक्रमही तितकाच चर्चेत असतो. बिग बॉस ओटीटीमधील सर्वच स्पर्धक हे काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. बिग बॉसच्या ७ व्या पर्वात झळकलेली अभिनेत्री सोफिया हयात नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. नुकतंच सोफियाने पुरुष आणि किसिंगबद्दल एक धक्कादायक विधान केले आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

सोफिया हयातला अनेकदा तिच्या या विधानांमुळे ट्रोलही व्हावे लागले आहे. सोफियाने प्रसिद्ध निर्माता करण जोहरबद्दल अनेक खुलासे केले होते. त्यानंतर तिने पुरुषांबद्दल एक विधान केले आहे. सोफियाने नुकतंच ‘फिल्मीबीट’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली की, ‘अनेक पुरुषांना नीट किसिंग करता येत नाही, कारण ते अडल्ट चित्रपट पाहतात. असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.’

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
Aishwarya Rai Abhishek Bachchan
“ऐश्वर्या-अभिषेक बच्चनचा स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध…”, ‘कुछ ना कहो’फेम अभिनेत्रीचा खुलासा
chaturang article men struggle
आजच्या पुरुषाचे ‘कर्तेपण’

“मी १८ वर्षांची असताना शाळेत एका मुलाने मला किस केले होते. त्यावेळी तो माझ्या डोळ्यात बघत बघत माझ्याजवळ आला. मी काय करत आहे याची मला कल्पना नव्हती. पण त्याला मात्र माहित होते. पण मला चांगले आठवतंय की ते मला आवडले नव्हते. तो फार घाणेरडा होता”, असे सोफिया म्हणाली.

सोफिया पुढे म्हणाली, “त्याचे त्याची जीभ माझ्या तोंडात घातली होती. माझ्यासाठी किसिंगचा तो अनुभव फार भयानक होता. पण मला आठवतंय की त्यानंतर मला एका व्यक्तीने किस केली होती. त्याने केलेली किस मला फार आवडली होती आणि ती फार गोड होती. मला त्याप्रकारे किस केलेले आवडते. पण मला असे वाटते की, अनेक पुरुषांना योग्यरित्या किस कसे घ्यावे हे माहित नसते. कारण कदाचित ते फार जास्त अडल्ट चित्रपट पाहतात.”

“मला तुझा…”, दीपिकाचा ‘गहराइयां’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रणवीरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“मला किस करताना काही गोष्टी अजिबात आवडत नाही. एखादी व्यक्ती डोक्यात घाणेरडे विचार ठेवून जर किस करत असेल तर ती फार विचित्र असते. महिलांना पुरुषांपेक्षा जास्त एनर्जी वाटते. जर एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला राणी असल्यासारखे किस केले तर तीही स्वत:ला राणीसारखी समजेल”, असेही सोफियाने म्हटले.

Story img Loader