अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हाचा अभिनय असलेल्या ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ चित्रपटात काम करून एक दशकानंतर सोनाली बेंद्रे मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटात ती मुमताझची भूमिका साकारत आहे. पाहुण्या कलाकाराची भूमिका करत असलेल्या सोनालीचे मिलन लुथ्राशी घनिष्ट संबंध असून, या मैत्रिपूर्णसंबंधांसाठी तिने चित्रपटात काम करण्याचे मान्य केले. मिलन लुथ्रानी ‘संभाला है मैने’ या ‘नाराझ’ चित्रपटातील सोनालीच्या पहिल्या गाण्याचे चित्रिकरण केले होते. सोनालीच्या या मैत्रिपूर्ण संबंधांव्यतिरिक्त तिच्या सासूची आणि शोभा कपूरची चांगली मैत्री आहे. तिच्या आयुष्यातील मिलन आणि तिची सासू या दोन व्यक्तिबद्दल असलेल्या आदरासाठी तिने या चित्रपटात मानधन न घेता काम केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा