बॉलिवूडमधील फॅशन दिवा सोनम कपूरचा आज (जून ९) २९वा वाढदिवस. तरुणींमध्ये तिच्या फॅशनची खूप क्रेझ आहे. तर, अशा या फॅशन दिवाच्या वाढदिवसाचा केकदेखील तितकाच स्टयलिश होता. तिने २०१३च्या कान चित्रपट महोत्सवात परिधान केलेल्या ड्रेसवरून या केकची निर्मिती करण्यात आली होती. २०१३च्या कान चित्रपट महोत्सवात रेड कार्पेटवर अवतरताना डोलचे अॅण्ड गबानाने तयार केलेला फुलाफुलांचा ड्रेस सोनमने परिधान केला होता. हा केक सोनमची बहिण आणि फॅशन डिझायनर रेआने सोनमसाठी आणला होता. सोनमने आपला वाढदिवस जवळची मैत्रीण जॅकलिन फर्नांडेस, करिष्मा कपूर आणि बहिण रेआबरोबर पार्टी करून कालपासूनच साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
टि्वटरवरील संदेशात रेआने मोठी बहिण @sonamkapoor सोनमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत हा केक बनविणाऱ्या पुजा धिंगराचेदेखील @poojadhingra आभार मानले आहेत.

Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Madhuri dixit shared glowing skincare hack for dull dry skin in winters know expert advice
बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने सांगितलं त्वचेचं रहस्य! ‘या’ रेसिपीने चेहरा दिसेल चमकदार, कोरड्या त्वचेची समस्या दूर
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
balmaifal story for children
बालमैफल : मी… अनादी, अनंत!
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Story img Loader