बॉलिवूड अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन सोनम कपूर पुन्हा एकदा तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. ‘लंडन मधील स्वातंत्र्य’ या सोनम कपूरच्या नुकत्याच केलेल्या विधानामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिचा चांगलाच समाचार घेतला आहे.
सोनम कपूर सध्या लंडनमध्ये पती आनंद आहुजासोबत राहतेय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनमने ती लंडनमधील स्वातंत्र्याचा आनंद लुटत आहे असं विधान केलं होतं. यावेळी सोनमने घरातील सर्व काम ती स्वत: करत असून ही काम करण्यात तिला मजा येत असल्याचं ती म्हणाली होती. वोग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सोनम म्हणाली ” मला इथलं स्वातंत्र्य आवडतं. मी स्वत: स्वयंपाक करते, घराची साफ सफाई करते..बाजारातून किराणा खरेदी करते.” असं सोनम म्हणाली होती. सोनमच्या याच विधानावरुन नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलंय.
‘लंडनमधील स्वातंत्र्य’ या वाक्यावरून नेटकऱ्यांनी सोनमवर निशाणा साधला आहे. भारतातदेखील सोनम स्वत: काम करू शकली असती घरकामांसाठी माणसं ठेवण्याची तिच्यावर कुणी जबरदस्ती केली नाही असं म्हणत नेटकऱ्यांनी सोनमचा समाचार घेतलाय. एक युजर म्हणाला, “ती मंद आहे हे तिने पुन्हा एकदा सिद्ध केलं..तिच्या घरात मोकरीण आणि घरकाम करणाऱ्यांनी जबरदस्ती प्रवेश केला होता का?”
She has proved it time and again that she is a dumbo is it?
Do maids and house keeping staffs enter forcefully in her house #FreedomOfSpeech है कोई भी कुछ भी बोल सकता है
विभीषण ‘s of #Bollywood #bollywoodactress #SonamKapoor pic.twitter.com/xvMpo120iM— विशाल आनंद (भारतीय) (@Anand_Bharat1st) July 6, 2021
तर दुसरा युजर म्हणाला, ” भारतात स्वातंत्र्य एन्जॉय करण्यापासून कुणी तुला अडवलं होतं? देशात घरकामं केलं तर लाजीरवाणं आणि विदेशात केलं तर स्वातंत्र्य..व्वा..भारतीय महिलांना सेकेण्ड क्लास नेटिझन्स म्हणणाऱी सोनम कपूर दुट्टपीपणाची पण हद्द असते.”
#SonamKapoor #Dada#भारत_की_ताकत_मोदी
भारत में ये FREEDOM एन्जॉय करने से किसने रोका था आपको??
देश में घरेलू काम करने में शर्म और विदेश में करो तो freedom…वाह !!
भारतीय महिलाओं को second class citizen कहने वाली मोहतरमा @sonamakapoor के दोगलेपन की भी हद है। pic.twitter.com/BMqQNzMNgV— Sanatan Women (@SanatanWomen) July 8, 2021
तर आणखी एक युजर म्हणाला, “आता घरात जबरदस्तीने घुसून आपलं स्वत:च काम करण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या मोलकरीण आणि कामगारांवर याचिका दाखल करण्याची सुरुवात करायला हवी.” असं म्हणत या युजरने सोनमची थट्टा केलीय.
Starting a petition to book all the house helps and maids who forcefully enter our homes and rob us of the freedom to do our own work.#FreedomToDoHouseChores #SonamKapoor https://t.co/wnCZxNE7QA
— Utkarsh Gupta (@PaneerMakhani) July 7, 2021
सोशल मीडियावर ट्रोल होण्याची तशी सोनमची ही पहिली वेळ नाही. या आधी देखील आपल्या विविध वक्तव्यांमुळे सोनम ट्रोल झालीय.सोनम कपूरच्या कामाबाबत बोलायचे झाले तर ती सध्या शोम मखिजा दिग्दर्शित ‘ब्लाइंड’ या चित्रपटासाठी तयारी करते आहे.