सध्या आयपीएलचे वारे सगळीकडे वाहात आहेत. अभिनेत्री आणि मॉडेल असलेली श्रीलंकन सुंदरी चांदी परेरादेखील यातून सुटलेली नाही. चांदी क्रिकेटची चाहाती असून फावल्या वेळात ती क्रिकेटचा सामना पाहाणे पसंत करते. सध्या सुरू असलेल्या आयपीएलविषयी आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी तिने नुकतेच क्रिकेटच्या बॅटसह फोटोशूट केले. ‘ग्रॅण्ड मस्ती’ या बॉलिवूडपटात दिसलेल्या चांदीने अजय देवगणबरोबर एका जाहिरातीतदेखील काम केले आहे. लवकरच ती हिंदी आणि इंग्रजी भेषेतील दोन नाटकांमध्ये अभिनय करताना दिसणार आहे.
chandi-1-450chandi-450

Story img Loader