सध्या बॉलिवूडच्या स्टार्स पेक्षा त्यांची मुलं जास्त चर्चेत असतात. अनन्या पांडे, आर्यन खान, सुहाना खान यानंतर सध्या आणखीन एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे न्यासा देवगण, अजय- काजोलची लेक या दाम्पत्याला एका मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्य आहेत. न्यासा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असल्याचे पाहायला मिळत. ती अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात तिने घातलेल्या ड्रेसवरून तिला ट्रोल करण्यात येत आहे.

न्यासा देवगणला तिचा मित्र गाडीकडे सुखरूप वेतनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे त्याने पत्रकार चाहत्यांचा गर्दीतून तिला तिच्या गाडीपर्यंत सोडले. मात्र नेटकऱ्यांनी तिला कपड्यावरून ट्रोल केले. एकाने लिहले आहे, “तिचा ड्रेस बघा खूपच विचित्र आहे. इतक्या लहान वयात असा ड्रेस कोण परिधान करतं.” दुसऱ्याने लिहले आहे “हे लोक असे कपडे का घालतात?” अशा शब्दात नेटकऱ्यांनी तिला सुनावले आहे.

ulta chashma Eknath shinde
उलटा चष्मा : ‘फिरते’बिरते काही नकोच!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ

दरम्यान, न्यासाच्या बॉलिवूड पदार्पणाबाबतही खूप चर्चा होत असतात. पण ती सध्या स्वित्झर्लंडमधील ग्लिओन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीचा अभ्यास करत आहे. इतक्यात तरी तिचा बॉलिवूडमध्ये यायचा कोणताही विचार नसल्याचं अनेकदा काजल आणि अजयने स्पष्ट केलंय.

Story img Loader