रणवीर सिंह आणि सोनाक्षी सिन्हाचा विक्रमादित्य मोटवानी यांची निर्मिती असलेला ‘लुटेरा’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यावेळेस, “चित्रपटगृहात प्रक्षेकांना खेचण्याचे काम कलाकार करतात,” असे मोटवानी म्हणाले. २०१० साली मोटवानी यांचा रोनित रॉय अभिनीत ‘उडान’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला खास यश मिळाले नसताना देखील चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले होते.
मागील आठवडयात प्रदर्शित झालेला लुटेरा चित्रपट हा १९५० च्या दशकातील एक प्रेमकथा आहे. या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेवेळी मोटवानी म्हणाले, चित्रपट मोठ्या प्रेक्षक वर्गाने बघण्यासाठी त्यात कलाकार मोठी मदत करतात. कलाकारांकडे चित्रपटाचा बिझनेस चालवण्याची ताकद आहे. चित्रपटाच्या यशाकरिता कलाकारांची गरज असते. रणबीर कपूर, रणवीर सिंह, सोनाक्षी सिन्हा, प्रियांका चोप्रा हे तरुण कलाकार खूप चांगले काम करत आहेत.
चित्रपटाच्या प्रसिद्धिमध्ये कलाकार महत्वाचे – मोटवानी
रणवीर सिंह आणि सोनाक्षी सिन्हाचा विक्रमादित्य मोटवानी यांची निर्मिती असलेला 'लुटेरा' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यावेळेस, "चित्रपटगृहात प्रक्षेकांना खेचण्याचे काम कलाकार करतात," असे मोटवानी म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-07-2013 at 11:54 IST
TOPICSप्रियांका चोप्राPriyanka ChopraबॉलिवूडBollywoodरणवीर सिंहRanveer Singhसोनाक्षी सिन्हाSonakshi Sinhaहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 3 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stars are necessary to sell films vikramaditya motwane