बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि पत्नी गौरी खानची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्या दोघांची लव्हस्टोरी देखील हटके आहे. सुरूवातीला नकार आणि मग लग्ना पर्यंतचा त्यांचा प्रवास हा अविश्वसनीय आहे. चित्रपटसृष्टीत गौरी फक्त शाहरूखची पत्नी म्हणून नाही तर तिच्या इंटरिअर डिझायनींगसाठी ही ओळखली जाते. आज गौरीचा वाढदिवस आहे. याच निमित्ताने तिची लाडकी लेक सुहानाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आर्यनच्या अटकेनंतर सुहानाने ही पहिलीच पोस्ट शेअर केली आहे.

सुहानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुहानाने शाहरुख आणि गौरीचा एक जुना फोटो शेअर केला आहे. गौरीच्या ५१ व्या वाढदिवसा निमित्ताने सुहानाने हा खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असे कॅप्शन सुहानाने दिले आहे.

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Saif Ali Khan attacker identified says police
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, पोलिसांची माहिती; चोरटा घरात नेमका कसा शिरला? जाणून घ्या
Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
Saif Ali Khan Attack
Saif Ali Khan : “फक्त सैफ अली खान याचं आडनाव खान आहे म्हणून…”, हल्ल्याबाबत गंभीर शंका घेणार्‍या आव्हाडांना गृहराज्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
kareena Kapoor video last night from recidence after the incident
Video: पतीवर झालेल्या हल्ल्याने करीना कपूर चिंतेत; घटनेनंतर घराबाहेरील पहिला व्हिडीओ आला समोर
Saif Ali Khan
“धक्का बसला…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून पहिली प्रतिक्रिया; दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणाला…
saif ali khan fought intruder wife kareena and sons were at home
सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर

आणखी वाचा : आर्यनची केस लढणारे सतीश मानेशिंदे एका दिवसासाठी घेतायत इतकी फी…

आणखी वाचा : NCB च्या कोठडीत असणाऱ्या आर्यनसाठी McD चे बर्गर घेऊन पोहोचली गौरी खान पण…

गौरी ही मुळची दिल्लीची आहे. तिचे शिक्षण हे दिल्लीत झाले आहे. गौरी एक इंटेरिअर डिझायनर असून तिने फक्त मन्नत नाही तर अनेक बॉलिवूड कलाकारांच्या घराचे इंटेरिअर डिझाइन केले आहे. दरम्यान, काही दिवसांपासून मुलगा आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात असल्यामुळे गौरी चर्चेत होती. आर्यनला नीट जेवायला मिळत नसेल या आशेने गौरी त्याच्यासाठी McD मधून बर्गर घेऊन गेली होती. मात्र, सुरक्षेचे कारण देत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला.

Story img Loader