महाराष्ट्रातला राजकीय गोंधळ आता कुठे शांत झाला असतानाच ‘आरे’चा वाद चिघळू लागला आहे. ‘मेट्रो ३’साठीचे (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) कारशेड आरेतच होणार अशी भूमिका नव्या सरकारने घेतली आहे. मात्र, मुंबईच्या फुफ्फुसावर सरकारला घाव घालू देणार नाही, असे ठाम मत व्यक्त करत पर्यावरणप्रेमींनी ‘आरे वाचवा’ची हाक दिली आहे. तर दुसरीकडे अभिनेता सुमीत राघवन मात्र, आरे आंदोलकांच्या विरोधात आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ‘कारशेड वही बनेगा’ म्हणत ट्विट केले होते. यासगळ्यात आता त्याने पुन्हा एकदा ट्विट करत आरे आंदोलकांवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : व्हिडीओ मलायकाचा, पण मागच्या काकांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; पाहा व्हिडीओ

सुमीतने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत “आंदोलकांनी नुसतं फलक घेऊन, झाडाला मिठी मारून प्रेम दाखवण्यापेक्षा जरा स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून पर्यावरणासाठी काहीतरी चांगलं करायला सांगा. समाजाचं आणि प्राण्यांचं भलं करा. आपलं योगदान करत महाराष्ट्र सरकारचा भार थोडा हलका करा, बरोबर?”, असे ट्वीट केले आहे.

आणखी वाचा : आई-बाबांचं भांडण आणि विठ्ठलाचं पहिल्यांदा घेतलेलं दर्शन; कुशल बद्रिकेने शेअर केला खास व्हिडीओ

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

आणखी वाचा : “कारशेड आरेतच होणार…”, सुमीत राघवनचा राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा

पुढे सुमीतनं आणखी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये सुमीत म्हणाला, “कारशेड समर्थक देखील पर्यावरणाच्या विरोधात नाही, हे सत्य जाणून घ्या. तुम्हाला आणि तुमच्या पिढीला योग्य वाटेल ते सांगून काही खोटं पसरवू नका. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील संजय कांबळे यांना भेटा, म्हणजे कळेल.”