अभिनेता सनी देओलचं खासगी आयुष्य कोणापासून लपून राहिलेलं नाही. बॉलिवूडमध्ये स्थिरावल्यानंतर त्याचं नाव काही अभिनेत्रींशी जोडलं गेलं. इतकंच नव्हे तर सनीचं इतर अभिनेत्रींशी असलेलं नातं त्याच्या पत्नीपर्यंतदेखील पोहोचलं होतं. सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंग तर सनीच्या प्रेमात पडली होती. सनी-अमृताच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चाही तेव्हा रंगल्या. इतकंच नव्हे तर अभिनेत्री डिंपल कपाडियाशी सनीचं नाव जोडलं गेलं.

‘बेताब’ चित्रपटाद्वारे सनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामध्ये अमृतादेखील मुख्य भूमिकेत होती. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सनी-अमृता एकमेकांना डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या. पण सनीचं आधीच लग्न झालं होतं याची अमृताला कल्पना नव्हती. पण सनीच्या वैवाहिक आयुष्याबाबत जेव्हा तिला कळालं तेव्हा या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला.

marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
sandeep baswana on relationship with ashlesha sawant
मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”

डिंपल कपाडिया यांच्याबरोबर सनीचं असणारं रिलेशनशिप तर तेव्हा प्रचंड गाजलं. डिंपल-सनीने ‘नरसिम्हा’, ‘गुनाह’, ‘अर्जुन’, ‘मंजिल-मंजिल’, ‘आग का गोला’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. एकत्र काम करत असताना या दोघांमध्ये प्रेमाचं नातं निर्माण झालं. इतकंच नव्हे तर तेव्हा डिंपल यांचंही तेव्हा लग्न झालं होतं.

आणखी वाचा – फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरेला आता जाहिरातीची ऑफर, बॉलिवूड अभिनेत्यासह करतोय काम

पण आपापलं वैवाहिक आयुष्य सुखी राहण्यासाठी या दोघांनी लग्न केलं नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिंपल यांच्या दोन मुली ट्विंकल व रिंकी तेव्हा सनीला ‘छोटे पापा’ म्हणून हाक मारायचे. सनीची पत्नी पूजाला जेव्हा या दोघांच्या नात्याबाबत समजलं तेव्हा तिने मोठा निर्णय घेतला होता. डिंपल यांच्याबरोबर तुम्ही अधिक जवळीक साधली तर मुलांना घेऊन मी घरातून निघून जाईन आणि तुमच्यापासून आम्ही लांब होऊ असं सनीच्या पत्नीने सांगितलं. मात्र त्यानंतर दोघांनीही एकमेकांपासून दूर राहणंच पसंत केलं.

Story img Loader