सोशल साइट्स वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामध्ये आपले बॉलीवूड सेलिब्रिटी तरी कसे मागे राहतील. नेहमीप्रमाणे यावेळेसही गणेशोत्सवाच्या शुभेच्या देण्यासाठी बॉलीवूडकरांनी ट्विटर या सोशल साइटचा मार्ग अवलंबला आहे. सेलिब्रिटींनी केलेले ट्विट:
बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन

 

बॉलीवूड बादशाह शाहरुख खान</p>

 

शिल्पा शेट्टीने सर्वांना शुभेच्छा दिल्या असून बाप्पाचा फोटोही ट्विट केला आहे.

 

माजी विश्वसुंदरी आणि अभिनेत्री सुश्मिता सेन</p>

 

अमृता राव

 

शाहरुखच्या हॅप्पी न्यू इयर चित्रपटाच्या चित्रिकरणात सोनू सूद व्यस्त असल्यामुळे तो यंदाच्या गणेशोत्वाचा आनंद घेऊ शकत नाही.

 

गायिका सुनिधी चौहान

Story img Loader