एकमेकांशी सतत वाद घालणारे पुणे- मुंबईकर गौतम आणि गौरी एकमेकांच्या प्रेमात पडतात. हो- नाही करत लग्नाच्या बेडीतही अडकतात. अशी साधी, सोप्पी, सरळ प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘मुंबई- पुणे- मुंबई’ चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. गौतम आणि गौरी म्हणजेच स्वप्नील, मुग्धाची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली. आता या गाजलेल्या चित्रपटाचा तिसरा भाग पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in