कर्नाटकातील शैक्षणिक संस्थेतून सुरू झालेला हिजाबचा वाद कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. यावर देशभरातील लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत. नेत्यांसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या विषयावर आपलं मत मांडलं. आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली होती. स्वराने हिजाबचे समर्थन केले आणि त्याचा संबंध महाभारतातील द्रौपदीच्या चीर हरणशी जोडण्यात आला. त्यानंतर सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले.

स्वराने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केलं होतं. आता एका नेटकऱ्याने स्वराचा एक मिनी ड्रेसमधला फोटो शेअर करत ही स्वरा भास्कर आहे जी हिजाब विषयी इतरांना ज्ञान दिते. मात्र, त्याच हे ट्वीट पाहिल्यानंतर स्वराने त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Shabana Azmi Javed Akhtar
शबाना आझमींना चेटकिणीच्या रुपात पाहून जावेद अख्तर यांनी दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणालेले, “सगळा मेकअप…”
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मध्ये जेसिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर देत स्वरा म्हणाली, ‘हो, ती मीच आहे, मी हॉट दिसते. माझा हा फोटो शेअर केल्याबद्दल आणि मी किती सुंदर आहे हे जगाला सांगितल्याबद्दल धन्यवाद. महिलांनी त्यांच्या आवडीचे कपडे घालावेत, असा मी सल्ला देते. तुम्हाला तुमच्या ‘आवडी’ माहित असणं गरजेचं आहे. जाऊ दे तुम्हाला कळणार नाही. तुम्ही दुसऱ्यांचा अपमान करत रहा आणि त्यात सुद्धा अपयशी ठरता.

आणखी वाचा : “करीना आणि करिश्माने मला वडील म्हणून दत्तक घ्यावे”, रणधीर कपूर यांनी व्यक्त केली इच्छा

स्वराने काय केले होते ट्वीट?

स्वराने यापूर्वी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये, तिने हिजाब वादाची तुलना द्वापर युगातील द्रौपदीच्या चीर हरणशी केली आहे. ‘महाभारतात द्रौपदीचे कपडे बळजबरीने काढण्यात आले आणि सभेत बसलेले जबाबदार, शक्तिशाली, कायदा करणारे बघतच राहिले…आज मला त्याचीच आठवण आली.’

Story img Loader