‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अनेक वर्षे या मालिकेत घनश्याम नायक यांनी नट्टू काका ही भूमिका साकारली होती. घनश्याम यांचे कर्करोगाने निधन झाले. याआधी निर्मात्यांनी सांगितले होते की नट्टू काका यांची जागा कोणताही दुसरा कलाकार घेणार नाहीय. दरम्यान, आता नट्टू काका ही भूमिका अभिनेता किरण भट्ट करणार असल्याचे म्हटले जातं आहे.

आणखी वाचा : “२०० बिहारी इथे उभे करीन…”, घरातल्याच कूकने पोटात चाकू खुपसण्याची अभिनेत्रीला दिली धमकी

Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shabana Azmi And Nandita Das
“नंदिताने तिचे बोट माझ्या ओठांवर…”, ‘फायर’ चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल शबाना आझमी म्हणाल्या, “ते काही रोमँटिक…”
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या अधिकृत यूट्यूब पेजवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, निर्माते असित कुमार मोदी घनश्याम नायकची जागा कोणीही कशी घेऊ शकत नाही याबद्दल बोलतात, परंतु ‘शो मस्ट गो ऑन’ या म्हणीप्रमाणे. ते पुढे म्हणाले, की तो सकारात्मक आहे की प्रेक्षक किरणला तेच प्रेम देतील जे त्यांनी दिवंगत अभिनेत्याला दिले.

आणखी वाचा : “टरबूज हे आरोग्यासाठी चांगले… पण शिंदे”; ‘बिग बॉस’ फेम पराग कान्हरेच्या ‘या’ पोस्टपेक्षा नेटकऱ्यांच्या कमेंट चर्चेत

व्हिडीओच्या सुरुवातीला जेठालालच्या गड्ढा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात असित मोदी एण्ट्री करताना दिसतात. पुढे असित म्हणाले, “नट्टू काकांनाही गड्ढा इलेक्ट्रॉनिक्समध्ये घडणारी सगळी कॉमेडी नक्कीच आठवत असेल आणि ते वरून हसत असतील. त्यानंतर ते कॅमेऱ्याकडे बघतात आणि हात जोडून किरणचे स्वागत करतात.”

आणखी वाचा : उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर रितेश देशमुखची पोस्ट चर्चेत, म्हणाला…

आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का

“प्रत्येक कलाकार फक्त प्रेम शोधत असतो आणि तुम्ही सर्वांनी नेहमीच आमच्यावर प्रेम केलं आहे. आम्ही फक्त एक छोटेसे एन्टरटेनर होतो आणि तुमच्या प्रेमामुळेच आम्ही खूप काही मिळवले आहे. आता माझी एकच विनंती आहे की तुम्ही नवीन नट्टू काकांना खूप प्रेम द्या. आमच्याकडून काही चुका झाल्या तर क्षमा करा. मला विश्वास आहे की तो तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल. अभिनेते बदलत राहतील, काही निघून जातील, काही सोडतील, पण पात्र कायम राहील. शो चालूच राहिला पाहिजे,” असे असित मोदी म्हणाले.

Story img Loader