बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. उर्फी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मात्र, यावेळी उर्फी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. उर्फीने अफगाणिस्तानमध्ये असलेल्या तालिबानी राजवटीवर वक्तव्य करत महिलांवर असलेल्या अनेक निर्बंधांवर वक्तव्य केले आहे.

उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. उर्फीने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तालिबानने एकट्या महिलेला कुठे ही लांबपल्याचा प्रवास करण्यास मनाई केली आहे. ही पोस्ट शेअर करत उर्फी म्हणाली, “तालिबानचा विनाश लवकर झाला पाहिजे अशी मी प्रार्थना करते. तुमचा धर्म इतरांवर लादणे बंद करा.” उर्फीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sambhal and jaunpur mosque row
Mosque Row in UP: मशिदीच्या जागेवर हिंदूंचे दावे; २०२७ त्या उत्तर प्रदेश विधासनभा निवडणुकांची तयारी?
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
mla satyajeet tambe writes letter to maharashtra cm devendra fadnavis for bangladesh hindu protection
बांगलादेश मधील हिंदूंचे रक्षण करा; आमदार सत्यजित तांबे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

आणखी वाचा : जॅकलिन ते कतरिना या सेलिब्रिटींकडून सलमानला वाढदिवसानिमित्त मिळाले ‘हे’ लाखो-कोटींचे गिफ्ट

आणखी वाचा : साराने केले गुपचूप लग्न? अखेर व्हायरल फोटोमागील सत्य आले समोर

आणखी वाचा : …म्हणून ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला वगळून अनुष्काला दिली गेली ‘सुलतान’मधील भूमिका

दरम्यान, स्वत: उर्फीचा मुस्लिम धर्मावर विश्वास नाही. तर ती स्वत: हिंदू धर्माला समजण्याचा प्रयत्न करत आहे. तिचा मुस्लिम धर्मावर विश्वास नाही. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत उर्फीने तिला मुस्लिम मुलाशी लग्न करण्याची इच्छा नाही असे सांगितले. एवढचं नाही तर ती सध्या श्रीमद्भगवद्गीता वाचत असून हिंदू धर्माला समजण्याचा प्रयत्न करत आहे.

Story img Loader