छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेतील देशमुख कुटुंबावर प्रेक्षकांना आपलंसं वाटतं. अरुंधतीसह मालिकेतील इतर पात्रांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका सध्या रंजक वळणावर आहे. या मालिकेत आता नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.

अनिरुद्ध देशमुखपासून विभक्त झाल्यानंतर अरुंधतीला आशुतोषमुळे नवी उमेद मिळाली होती. आशुतोषने अरुंधतीला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. अरुंधती याचं उत्तर आशुतोषला त्याच्या वाढदिवशी देणार होती. अरुंधती आशुतोषला काय उत्तर देणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होती. मालिका उत्कठांवर्धक वळणावर असतानाच आता आशुतोषची मैत्रीण अनुष्काची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे अरुंधतीला तिच्या निर्णयाचा पुर्नविचार करावा लागणार आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Aai Kuthe Kay Karte Fame Actress Kaumudi Walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई! मालिकेतील कलाकारांनी केलं केळवण, सुंदर सजावटीने वेधलं लक्ष
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Amol Mitkari On Maharashtra Cabinet Expansion
Amol Mitkari : मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? गृहमंत्रिपद कोणाकडे जाणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं भाष्य

हेही वाचा>> लेक पाळण्यात असतानाच अभिनेत्री बनवण्याचं स्वप्न बघतेय आलिया भट्ट? म्हणाली…

आणखी वाचा>> प्राजक्ता माळीच्या वडिलांना आहे जुळी बहीण, बाबांचा ६१वा वाढदिवस साजरा करतानाचा फोटो शेअर करत म्हणाली…

अनुष्का आशुतोषची जुनी मैत्रीण आहे. बऱ्याच वर्षांनंतर ते दोघे भेटणार आहेत. मालिकेत आशुतोषची मैत्रीण अनुष्काची भूमिका अभिनेत्री स्वरांगी मराठे साकारणार आहे. तिने याआधी मराठीसह हिंदी चित्रपटांत काम केलं आहे.

हेही पाहा >> Unseen Photos: ‘चंद्रा’ची पहिली लूक टेस्ट ते शूटिंगचा शेवटचा दिवस, अमृता खानविलकरच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद ओकने शेअर केले खास फोटो

‘आई कुठे काय करते’ मालिका उत्कंठावर्धक वळणावर असताना आता मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे मालिका अधिक रंजक होणार आहे. अनुष्काच्या येण्याने अरुंधती आणि आशुतोषच्या नात्याला कोणतं वळण येणार, हे पहाणं औत्सुकतेचं असणार आहे.

Story img Loader