छोट्या पडद्यावरील सध्या सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते.’कडे पाहिले जाते. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत येणाऱ्या ट्वीस्टमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत अरुंधतीचे पात्र अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर साकारताना दिसत आहे. नुकतंच त्यांनी स्त्रियांना एक सल्ला दिला आहे.

अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ त्या स्वत: साडी नेसून गाडी चालवताना दिसत आहेत. याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : “प्रौढ वयात लग्न…” ‘आई कुठे काय करते’च्या कथानकावरुन ट्रोल करणाऱ्यांना अरुंधतीचे सडेतोड उत्तर

Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
sonalee kulkarni
“ती माझ्या पाया…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री गिरीजा प्रभू सोनाली कुलकर्णीबाबत म्हणाली…
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
madhuri dixit praises hemant dhome fussclass dabhade movie
“हृदयस्पर्शी कथा…”, माधुरी दीक्षितकडून ‘फसक्लास दाभाडे’चं कौतुक, सिद्धार्थ चांदेकरचा उल्लेख करत ‘धकधक गर्ल’ म्हणाली…

“अरुंधती… ऑन दी गो. प्रत्येक स्त्रीनं वेळीच आपल्या आयुष्याचं steering wheel आपल्या हातात घ्यायला हवं. हे असं…..!” असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

आणखी वाचा : “ही वेळ आपल्या घरच्या मुलीवरही येऊ शकते”, प्रसिद्ध इन्स्टा स्टारची व्हायरल अश्लील व्हिडीओप्रकरणी पोलिसांत धाव, म्हणाली “लोकांना मजा मारायला…”

मधुराणी प्रभूलकरची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. ‘किती ते छान’, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने ‘नाहीतर आपलं आयुष्य दुसरे चालवतात’, असे कमेंट करत म्हटले आहे.

Story img Loader