काल दिग्गज मराठी अभिनेत्री सीमा देव यांचं निधन झालं, त्यानंतर आज मराठी चित्रपटसृष्टीतून आणखी एक वाईट बातमी आली आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते मिलिंद सफई यांचं निधन झालं आहे. मिलिंद यांनी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधतीच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

‘ड्रीम गर्ल २’ मध्ये नुसरत भरुचाला डावलून अनन्या पांडेला का घेतलं? आयुष्मान खुराना म्हणाला, “एका नव्या…”

Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
musician-singer Rahul Ghorpade passes away
प्रसिद्ध संगीतकार-गायक राहुल घोरपडे यांचे निधन
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना
Loksatta vyaktivedh Rustam Soonawala Polythene IUD Contraceptive
व्यक्तिवेध: डॉ. रुस्तम सूनावाला
Marathi Actress Tejashri Pradhan exit from Premachi goshta marathi serial
तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट! आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री
Irrfan khan friend NSD batchmates Alok Chatterjee passed away
इरफान खान यांच्या जयंंतीदिनी दुःखद बातमी, त्यांचे बॅचमेट व जवळचे मित्र अभिनेते आलोक चॅटर्जींचे निधन
2 fans died after Game Changer event
अल्लू अर्जुननंतर राम चरणच्या सिनेमाच्या कार्यक्रमाला गालबोट; दोन चाहत्यांचं निधन, निर्मात्यांनी मदतीची केली घोषणा

मिलिंद सफई यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट व मालिकांमध्ये काम केलंय. मिलिंद यांनी पोश्टर बॉईज, छडी लागे छम छम, प्रेमाची गोष्‍ट, टार्गेट, मेकअप व थँक यू विठ्ठला यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी पोस्ट शेअर करत मिलिंद सफईंना श्रद्धांजली वाहिली आहे.

मिलिंद यांना कॅन्सर होता आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे. मिलिंद सफई यांना मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार श्रद्धांजली वाहत आहेत.

Story img Loader