Aarya Jadhao Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धक म्हणजे रॅपर आर्या जाधव होय. आर्या बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे, पण प्रेक्षक फक्त तिच्याच बद्दल बोलत आहेत. बिग बॉसने आर्याला घरातून निष्कासित केलं हा निर्णय अनेकांना आवडलेला नाही. अशातच आर्याने मुलाखत दिली असून त्यात तिने बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली.

मागच्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क झाला होता. या टास्कमध्ये तिचं आणि निक्कीचं भांडण झालं. भांडणानंतर दोघींमध्ये झटापट झाली आणि ‘मी तुला मारेन’ असा इशारा देत आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. यानंतर बिग बॉसने तिला एक दिवस जेलमध्ये ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी भाऊचा धक्कामध्ये रितेशने त्या प्रसंगाचा सगळा घटनाक्रम सांगितला आणि आर्याला बिग बॉसने निष्कासित केलं.

NPS Vatsalya scheme launced marathi news
अर्थमंत्र्यांकडून ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेचे अनावरण, पालकांकडून आता मुलांसाठीही निवृत्तिवेतन खाते
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
RRC NCR Apprentice Recruitment 2024: Apply for 1679 posts at rrcpryj.org know how to apply
RRC NCR Recruitment 2024: रेल्वेत १६७९ रिक्त पदांची भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा
Konkan Railway Recruitment 2024 Registration for 190 posts begins tomorrow konkanrailway.com
Kokan Railway Recruitment : कोकण रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; लगेच करा अर्ज, ‘इतका’ मिळेल पगार
Handshake and Heart Connection |How a Firm Grip Reveals Cardiovascular
हस्तांदोलनाचा थेट हृदयाशी संबंध! हाताची पकड सांगते हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य कसे आहे?
Sangram Chaugule And Nikki Tamboli
Video : संग्राम चौगुलेने निवडलेत ‘हे’ टॉप पाच स्पर्धक; निक्कीच्या गेमची केली पोलखोल, म्हणाला, “कोणी वंदा, कोणी निंदा; कॅमेऱ्यासमोर…”
Pushkar Jog
‘हे’ आहेत ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातील पुष्कर जोगचे आवडते स्पर्धक; म्हणाला, “मी लोकांची…”
Man Set Guinness World Record to make tallest house of cards
VIDEO: अवघ्या आठ तासांत रचले ५४ थर; पत्त्यांच्या मदतीने उभारले सुंदर घर; पाहा अनोखा रेकॉर्ड

Video : “जान्हवी तुझे डोळे किती सुंदर आहेत”, अरबाज ‘ते’ विधान ऐकताच निक्की म्हणाली, “बाई मी खूप…”

आर्या-निक्कीच्या वादाला आठवडा उलटला आहे. बिग बॉसच्या घराबाहेर पडलेल्या आर्याला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. तिचं अमरावतीत जंगी स्वागत झालं. त्यानंतर आता तिने ‘मुंबई तक’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला बिग बॉस मराठीतील टॉप ५ स्पर्धक कोण? असं विचारण्यात आलं. याचं उत्तर देताना आर्याने फक्त चार नावं घेतली.

Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…

आर्याने निवडलेले टॉप चार सदस्य कोण?

आर्या म्हणाली, “माझे टॉप फाइव्ह.. खरं तर मला पाच नावं माहीत नाही, पण तीन नावं माहीत आहेत. एक वर्षाताई, सूरज आणि अंकिता मला वाटतेय. एक अभिजीत दादाचं नाव मी घेऊ शकते. हे सगळेजण टॉप ५ मध्ये असतीलच असं नाही. पण ही ती नावं आहेत जी मला वाटतं की टॉप ५ मध्ये असावी.”

दरम्यान, मुलाखतीत आर्याने निक्कीच्या गेमवर टीका केली. निक्की वाईट गेम खेळत असल्याचं मत तिने व्यक्त केलं.